Eicher motors ही अत्यंत चांगली कंपनी समजली जाते। त्यामुळे मी Sunil Hightech ची तुलना Eicher motors बरोबर केली आहे। Stock Investment करतांना खालील points महत्त्वाचे आहेत- (March 2016 च्या Financial Statements नुसार)
1. Sunil Hightech - Promotors चे 54% शेअर्स कर्जापोटी गहाण आहेत। (Eicher-एकही share गहाण नाही)
2. Sunil Hightech नेट प्रॉफिट फक्त 2.63% आहे। मागील 5 वर्षांत सर्वात जास्त म्हणजे 2.8% सन 2012 मध्ये होता। (Eicher-19.87%)
3. Sunil Hightech- Return on Networth फक्त 11.62% आहे। (Eicher motors 57.18%)
4. Sunil Hightech- Debt/Equity रेश्यो 0.98 आहे। म्हणजे कर्जबाजारी कंपनी आहे। व्याजपूर्व नफा रु 91.73/शेयर आहे। त्यापैकी 49.52 रु व्याज भरावे लागते। (Eicher motors 0.01%. रु 652.06 पैकी फ़क्त 52 पैसे व्याज भरते)
5. Sunil Hightech- एकाही mutual fund ने या कंपनीचा शेयर त्यांच्या portfolio साठी खरेदी केला नाही। (Eicher- 179 Mutual फंडाच्या पोर्टफोलियोमध्ये आहे)
आता निर्णय घेणे तुमच्या हाती!
No comments:
Post a Comment